चेतेश्वर पुजाराने इंग्लंड गाजवले, वनडेत पुन्हा एक तुफानी फटकेबाजी

लीसेस्टरशायर | सोमवारी चेतेश्वर पुजाराने नाबाद ७५ धावांची खेळी करत यॉर्कशायरला लीसेस्टरशायरवर ९ विकेट्सने विजय मिळवुन देण्यात मदत केली.

राॅयल लंडन वनडे कपमध्ये त्याने सोमवारच्या या सामन्यात ८१ चेंडूत ७५ धावा करताना १० चौकांराची बरसात केली. त्याने या मालिकेत ४ सामन्यात चौथ्यांदा ७३ पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे.

त्याने या मालिकेत कालपर्यंत ४ सामन्यात ३३१ धावा केल्या असुन त्याची सरासरी ही १११.३० आहे. त्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. या मालिकेत ८२, ७२, १०१ आणि नाबाद ७५ अशा त्याच्या खेळी राहिल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक-

लीसेस्टरशायर- ५० षटकांत ९ बाद २९३

यॉर्कशायर- ४६.३ षटकांत १ बाद २९५ (पुजारा नाबाद ७५)

आयपीएल विशेष-

त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!

-विजेतेपदामुळे धोनीचा चाहत्यांकडून दुर्लक्षित झालेला क्रिकेट इतिहासातील मोठा विक्रम!

संपुर्ण यादी- आयपीएल २०१८मध्ये या खेळाडूंना मिळाले अॅवार्ड्स

आयपीएलच्या इतिहासातील ही आहे सर्वात वेगळी आकडेवारी

चेन्नई सुपर किंग्जचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल!

चेन्नई सुपर किंगमधील खरा ‘किंग’ धोनीच आहे, जाणुन घ्या काय आहे कारण

-धोनी ते वाक्य बोलला आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी !

धोनीबद्दल रैना जे बोलला ते खरे करुन दाखवले!

सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू

म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन