Ashes: तिसऱ्या सामन्यात झालेले ५ विक्रम

पर्थ। ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यांनी इंग्लंडला १ डाव आणि ४१ धावांनी पराभूत केले आहे.

या सामन्यात झालेले हे ५ खास विक्रम