महा स्पोर्ट्स ही देशातील पहिली मराठी स्पोर्ट्स न्युज वेबसाईट आहे जी जगातील खेळांच्या घडामोडी मराठीमध्ये देते. जगात खेळला जाणारा प्रत्येक खेळ महत्वाचा आहे आणि आम्ही त्याकडे एक खेळ म्हणूनच पाहतो.

महा स्पोर्ट ही खेळातील जय-पराजय यापेक्षा तो खेळ कसा खेळला, त्यात काय विक्रम झाले, काय केलं असत तर काय होऊ शकलं असत अशा असंख्य वेगळ्या कोनातून खेळाचा विचार करते.

टीम महा स्पोर्ट्सबरोबर महाराष्ट्रातून असंख्य क्रीडाप्रेमी महा स्पोर्ट्ससाठी लिखाण करतात. त्यात खेळाडू, खेळ तज्ज्ञ, माजी खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी वगैरेंचा समावेश आहे. आपणही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा ई-मेल आयडी आहे sportswaale@gmail.com

आपण सोशल माध्यमांवर ऍक्टिव्ह आहात का? असाल तर आमच्या या माध्यमांना नक्की भेट द्या!

facebook circle color 256 - थोडं आमच्याबद्दल  instagram 300x300 - थोडं आमच्याबद्दल  twitter circle color 256 - थोडं आमच्याबद्दल   linkedin icon logo 05B2880899 seeklogo.com  - थोडं आमच्याबद्दल  YouTube Play 300x300 - थोडं आमच्याबद्दल

%d bloggers like this: