प्रो कबड्डी: ओळख कर्णधारांची – दिपक निवास हुडा

संघ:पुणेरी पलटण
कर्णधारपदाचा अनुभव:नाही
वय:२३वर्षे
जर्सी क्रमांक:५
भूमिका:अष्टपैलू
मने:५७
एकूण गुण:३९१
चढाईचे गुण:३४२
बचावाचे गुण:४९
एकूण चढाया:७३५
यशस्वी चढाया:२९६
अयशस्वी चढाया:१२६
रिक्त चढाया:३१३
एकूण टॅकल्स:१३२
यशस्वी टॅकल्स:४५
अयशस्वी टॅकल्स:८७
ओळख:’रेडिंग मशीन’
वैशिष्टये:१.’किक’
२.’जलद पदलालीत्य’
*इतर संघ:१.भारत
२.झारखंड

संकलन– शारंग ढोमसे( टीम महा स्पोर्ट्स )