प्रो कबड्डी: ओळख कर्णधारांची – मंजित चिल्लर

संघ:जयपूर पिंक पँथर्स
कर्णधारपदाचा अनुभव:बेंगळुरू बुल्स,पुणेरी पलटण
वय:३१वर्षे
जर्सी क्रमांक:५
भूमिका:अष्टपैलू
सामने:५९
एकूण गुण:४०३
चढाईचे गुण:२९६
बचावाचे गुण:१९६
एकूण चढाया:६४२
यशस्वी चढाया:१७०
अयशस्वी चढाया:११५
रिक्त चढाया:३३७
एकूण टॅकल्स:३३४
यशस्वी टॅकल्स:१८९
अयशस्वी टॅकल्स:१४५
ओळख:’मायटी मंजित’
वैशिष्टये:१.ब्लॉक
इतर संघ:१.भारत
२.रेल्वेज्

संकलन– शारंग ढोमसे( टीम महा स्पोर्ट्स )