पहा या दोन टेनिसपटुंचा न्यूड फोटो शूट

सर्वश्रेष्ठ टेनिसपटू सेरेना विल्यम्सने अभिमानाने तिचा न्यूड फोटो व्हॅनिटी फेअर्सच्या ऑगस्ट २०१७ च्या अंकाला दिला आहे. त्यात ती गरोदर असून लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचं समजत.

Must read article. Link in bio

A post shared by Serena Williams (@serenawilliams) on

३५ सेरेनाने काही महिन्यांपूर्वीच ती गरोदर असल्याची बातमी दिली होती. रेडिट या कंपनीचा सहमालक असलेल्या अलेक्सिस ओहानीण बरोबर ती बाळाचा जन्म झाल्यावर काही दिवसांनी लग्न करणार असल्याचं या अंकात म्हटलं आहे.

@vanityfair texture #annielebowitz Must read article. Link in bio

A post shared by Serena Williams (@serenawilliams) on

सध्या सेरेना टेनिसपासून बरेच महिने दूर आहे. परंतु जानेवारीमध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन हे ग्रँडस्लॅम जिंकले होते.

कॅरोलिन वोझनीअकीचेही न्यूड फोटो सेशन:

जागतिक क्रमवारीत ६व्या क्रमांकावर असलेली डॅनिश टेनिसपटू कॅरोलिन वोझनीअकी सुद्धा न्यूड फोटो सेशन केले असून तिचे हे खास फोटो सेशन ईएसपीएनच्या खास बॉडी अंकासाठी करण्यात आले आहे. तिच्या ह्या खास फोटो सेशनमुळे टेनिस प्रेमी काही काळापुरते तरी युजेनी बौचर्ड्सला विसरतील हे नक्की.