विडिओ- ख्रिस गेलचा केएल राहुलसाठी खास केक!

काल केएल राहुलने त्याचा 26 वा वाढदिवस साजरा केला. त्याला या वाढदिवसाला त्याचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघातील संघसहकारी ख्रिस गेलने एक खास भेट दिली आहे. 

गेल राहुलसमोर थेट केक बनुन आला होता. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की गेलचा चेहरा वेगवेगळ्या फळांनी वेढला गेला आहे आणि राहुल त्याला त्या फळांमधील एक काप भरवत आहे. 

हा  व्हिडिओ युवराज सिंगने शेयर केला आहे. याला त्याने “राहुलसाठी केक” असे कॅप्शन दिले आहे. 

View this post on Instagram

Cake For Bday Boy 😂😂😂

A post shared by Indian Cricket Team 🔵 (@cricket.freak) on

त्याचबरोबर राहुलला अनेक क्रिकेटपटूंनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

Feed The Lion 😆 😂 😆 😂

A post shared by Indian Cricket Team 🔵 (@cricket.freak) on

राहुलने पंजाबच्या यावर्षीच्या पहील्याच सामन्यात दिल्ली डेयरडेविल्स विरूद्ध १४ चेंडूंतच अर्धशतक पूर्ण करताना आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम केला होता. 

महत्वाच्या बातम्या: