आयर्लंड क्रिकेट बोर्डावर शुभेच्छांचा वर्षाव

काल आयसीसीने आयर्लंड आणि अफगाणिस्तान संघांना पूर्ण सदस्यत्वाचा तसेच कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघांचा दर्जा दिला. आयसीसीने तब्बल १७ वर्षांनी नव्या संघांना हा दर्जा दिला. अतिशय चांगली कामगिरी करत असलेल्या आयर्लंड क्रिकेट संघांवर त्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव झाला. अगदी सेहवागपासून ते माहेला जयवर्धने यांनी या संघाना शुभेच्छा दिल्या.

त्यातील काही निवडक