- Advertisement -

विराटवर फिदा असणाऱ्या डॅनियल व्‍यॉटने चाहत्याला दिले असे उत्तर !

0 256

ट्विटर अकाउंटवरून विराटला थेट लग्नाची मागणी घालणाऱ्या इंग्‍लडच्‍या डेनियल व्‍यॉटने विराट अनुष्काला अभिनंदन म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

परंतु त्यानंतर एका चाहत्याने तिचा जुना ट्विट कोट करत जीवन सुरुच राहते असे म्हटले.

यावर तिने खास स्मायली देऊन उत्तर दिले आहे.

४ एप्रिल रोजी डॅनियल व्‍यॉटने ट्विटरवर विराटला लग्नासाठी मागणी घातली होती.

त्याच ट्विटचा धागा पकडत एका चाहत्याने तिला life goes on ..असा ट्विट केला.

यावर तिने केवळ जोरजोरात हसण्याची स्मायली दिली आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: