दुसरा वनडे : लागोपाठ ४ गडी बाद झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ संकटात

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला सुरुवातीच्या षटकांत ४ झटके बसले आहे. त्यांच्या ४ विकेट्स केवळ १४ षटकांत गेल्या असून धावफलकावर केवळ ५३ धावा आहेत.

बाद झालेल्या फलंदाजांमध्ये हाशिम अमला (२३), डिकॉक (२०),कर्णधार एडिन मार्करम (८) आणि डेविड मिलर (०) यांचा समावेश आहे.

भररतीय गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवने एडिन मार्करम आणि डेविड मिलरला बाद केले असून भुवनेश्वर कुमारने हाशिम अमला (२३) तर युझवेन्द्र चहलने डिकॉकला (२०) बाद केले आहे.