Day2 Results: संध्याकाळच्या सत्रातील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील पहिले ६ निकाल

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सकाळच्या सत्रात पहिले ६ सामने झाले आहेत. यातील ६ पैकी ६ सामन्यांचे निकाल लागले आहेत.

आजच्या संध्याकाळच्या सत्रातील सामन्यांचे निकाल-
संध्याकाळी ४ वाजता झालेल्या पुरुषांच्या सामन्यांचे निकाल
सामना९: उत्तराखंड विजयी विरुद्ध मध्यप्रदेश ५१-४५
सामना१०: राजस्थान विजयी विरुद्ध दिल्ली ४२-३८
सामना११: उत्तरप्रदेश विजयी विरुद्ध हिमाचल प्रदेश ५६-३९
सामना१२:तामिळनाडू विजयी विरुद्ध तेलंगणा ३५-२३

संध्याकाळी ४ वाजता झालेल्या महिलांच्या सामन्यांचे निकाल
सामना७: उत्तर प्रदेश विजयी विरुद्ध आसाम ५६-७
सामना८: पंजाब विजयी विरुद्ध झारखंड ६४-३