Day2 Results: आजच्या सकाळच्या सत्रातील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सर्व निकाल

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये सकाळच्या सत्रात १२ सामने झाले. त्यात सर्व सामने निकाली झाले. केवळ मध्यप्रदेश विरुद्ध पंजाब सामना बरोबरीत सुटला. सेवादलने स्पर्धेत सर्वाधिक गुण घेणारा संघ विदर्भाचा ८४-१९ असा पराभव केला.

दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राचे सविस्तर निकाल

सकाळी ९ वाजता होणारे पुरुषांचे सामने
सामना१: मध्यप्रदेश बरोबरीत पंजाब ३६-३६
सामना२: दिल्ली विजयी विरुद्ध झारखंड ५५-३२
सामना३: उत्तर प्रदेश विजयी विरुद्ध बीएसएनएल ४८-१७
सामना४: तेलंगणा विजयी विरुद्ध बिहार ४८-१७

सकाळी ९ वाजता होणारे महिलांचे सामने
सामना१: बिहार विजयी विरुद्ध जम्मू काश्मीर ५३-१७
सामना२: ओडिशा विजयी विरुद्ध उत्तराखंड ४५-१५

सकाळी १० वाजता होणारे महिलांचे सामने
सामना३: बंगाल विजयी विरुद्ध तेलंगणा ४२-२७
सामना४: केरळ विजयी विरुद्ध मध्यप्रदेश ३९-१९

सकाळी १० वाजता होणारे पुरुषांचे सामने
सामना५: सेवादल विजयी विरुद्ध विदर्भ ८४-१९
सामना६: हरियाणा विजयी विरुद्ध केरळ ४२-२२
सामना७: महाराष्ट्र विजयी विरुद्ध जम्मू काश्मीर ६८-१३
सामना८: रेल्वे विजयी विरुद्ध बंगाल ४६-२०