डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे असे असेल भारतासमोरील टार्गेट !

श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ५० षटकांत ८ बाद २३६ धावा केल्या आहेत. परंतु इंनिंग ब्रेकनंतर पल्लेकेल येथे पाऊसाने हजेरी लावली. जर हा सामना डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे झाला तर भारतासमोर असणाऱ्या टार्गेटचा हा तक्ता!

भारताला किती षटकांत जिंकण्यासाठी किती धावा कराव्या लागणार:
४५ षटकांत २२७ धावा
४० षटकांत २१५ धावा
३५ षटकांत २००धावा
३० षटकांत १८४ धावा
२५ षटकांत १६४ धावा
२० षटकांत १४१ धावा