चॅम्पियन्स ट्रॉफीमधील काही गमतीशीर व्हाट्सअँप मेसेज

कधी नाही तेवढी चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा या वर्षी होत आहे. कारण भारत या स्पर्धेत अंतिम फेरीत पाकिस्तानशी दोन हात करत आहे तर यजमान इंग्लंड उपांत्यफेरीतून बाहेर पडली. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेश संघाने चांगला खेळ करत उपांत्यफेरी गाठली. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर व्हाट्सअँप जोक्स आणि ट्विट्स शेअर झाले आणि होत आहेत.

यात सामान्य क्रिकेट चाहत्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण हिरीरीने भाग घेत आहेत. भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग ते अभिनेता ऋषी कपूरही यात मागे नाही.
असेच काही मेसेज आणि ट्विट्स जे आहेत या चॅम्पियन्स ट्रॉफीवर

—————————————————————–

सत्तर वर्षा नंतर ?? इंग्लड ने पुन्हा तेच केले

तुम्ही भांडा ??????

आम्ही निघालो ?

—————————————————————–

मोर्तझा :- 264 बनवले आता कस वाटतय ?
.
.
.
.
.
विराट :- ?????
..
..
..
..
मोर्तझा :- ? हसायला काय झाल
.
.
.
.
विराट :- आर आमच रोहीत एकट 264 काढतय ???

—————————————————————–

Champions trophy Semi.:-England, India, Pakistan and Bangladesh.

‘Reunion’ of 1947 batch. ?

—————————————————————–

भारताने पाकीस्तानला हारवले,
?? vs ??
पाकिस्ताने दक्षिण अफ्रिकेला हारवले,
?? vs ??
दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला हारवले,
?? vs ??
आणि श्रीलंकेने आता भारताला हारवले.
?? vs ??
⚖ समान नागरी कायदा
????????

—————————————————————–

एकाच महिन्यात दोनदा दोनदा टीवी कसे फोडायचे?

पाकिस्तान मध्ये चिंतेची मोठी लाट.. ??

—————————————————————–
आजच्या पहिल्या सेमीफायनलवरून ठरेल कि आपल्याला फायनल ला #लगान बघायचाय कि #बॉर्डर ?✌

—————————————————————–