तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादल विजेते

0 928

मुंबई । तिसऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत सेनादलने कर्नाटक संघावर २८-२५ असा मिळवत विजेतेपद पटकावले. हा सामना अतिशय चुरशीचा झाला.

(संपूर्ण वृत्त थोड्याच वेळात )

Comments
Loading...
%d bloggers like this: