विम्बल्डन: फेडरर आज खेळणार तिसऱ्या फेरीचा सामना

१८वेळा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर आज विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या मिसचा झवेरवचा सामना करेल. झवेरवला स्पर्धेत २७व मानांकन असून

फेडरर प्रथमच २०१७ विम्बल्डनमध्ये मानांकित खेळाडूला सामोरे जाणार आहे.

सात वेळचा विम्बल्डन विजेता फेडरर यावर्षी ग्रास कोर्टवर जबदस्त फॉर्ममध्ये आहे. पहिल्या फेरीत फेडररने दोग्लोपोववर विजय मिळवला होता तर दुसऱ्या फेरीत सर्बियाच्या लाजोव्हिकवर ७-६, ६-३, ६-२ असे पराभूत केले आहे.