शिखर धवनचा धमाका, केले २३वे वनडे अर्धशतक

मोहाली । भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या वनडे सामन्यात सलामीवीर शिखर धवनने नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने ४७ चेंडूत ५० धावांची खेळी केली असून त्यात ७ चौकरांचा समावेश आहे. 

त्याचे हे वनडेतील २३वे अर्धशतक आहे.  दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा ४१ चेंडूत २२ धावांवर खेळत आहे. 

भारतीय संघ १५ षटकांत नाबाद ७५ धावांवर खेळत आहे.