भारताचा अंडर – १९ चा माजी कर्णधार विजय झोल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

0 69

सध्या सुरु असलेल्या लग्नाच्या लगबगीत आणखी एका क्रिकेटरने नंबर लावला. तो दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्टरचा दाखूरा फलंदाज आणि भारताचा अंडर १९ चा माजी कर्णधार विजय झोल आहे.
झहीर खान ने नुकतेच आपल्या साखरपुड्याचे फोटो त्याच्या ट्विटर अनिफेसबूक वरून शेर केले. तसेच विजय ने देखील आपल्या इंस्टाग्राम वरून आपले लग्न झाले असे आपल्या चाहत्यांना कळवले, हा समारंभ शुक्रवारी पार पडला.

विजयने २०१४ साली भारताचे कर्णधारपद अंडर -१९ च्या विश्वचषकात भूषवले होते. भारताने उप-उपांत्य फेरी गाठली होती. २०१२ साली तो रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु कडून खेळला होता.

Screenshot 1 7 - भारताचा अंडर - १९ चा माजी कर्णधार विजय झोल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

Comments
Loading...
%d bloggers like this: