संपूर्ण यादी: खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांची घोषणा

आज केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांची घोषणा केली. त्यात पॅरा ऍथलेट देवेंद्र झांझरिया आणि माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग यांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाली.

या शिवाय ७ द्रोणाचार्य पुरस्कार, ३ ध्यानचंद आणि १७ अर्जुन पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांची संपूर्ण यादी.

राजीव गांधी खेलरत्न:
१. देवेंद्र झांझरिया- पॅरा अॅथलेट
२. सरदार सिंग- हॉकी

द्रोणाचार्य पुरस्कार
१. दिवंगत डी.आर.गांधी- अॅथलेटिक्स
२. हिरा नंद कटारिया- कबड्डी
३.जि.एस.एस.व्ही. प्रसाद- बॅडमिंटन(जीवनगौरव)
४.बिर्ज भूषण मोहंती- बॉक्सिंग(जीवनगौरव)
५. पी.ए. राफेल- हॉकी(जीवनगौरव)
६ . संजय चक्रवर्ती- शूटिंग(जीवनगौरव)
७. रोशन लाल- कुस्ती(जीवनगौरव)

अर्जुन पुरस्कार
१.व्हीजे सुरेखा- धर्नुविद्या
२.खुशबीर कौर- अॅथलेटिक्स
३. अरॉकी राजीव- अॅथलेटिक्स
४.प्रसंथी सिंग- बास्केटबॉल
५.लैश्रामदेवेंद्रो सिंग- बॉक्सिंग
६. चेतेश्वर पुजारा- क्रिकेट
७. हरमनप्रीत कौर- क्रिकेट
८. ऑयीनंबेंबें देवी- फुटबॉल
९. एसएसपी चौरासिया- गोल्फ
१०. एस. व्ही. सुनील- हॉकी
११. जसवीर सिंग- कबड्डी
१२. पीएन प्रकाश- शूटिंग
१३.ए अमलराज- टेबल टेनिस
१४. साकेत मायनेनी- टेनिस
१५. सत्यव्रत काडीण- कुस्ती
१६. मॅरियप्पान- पॅरा अॅथलेट
१७. वरून सिंग भाटी- पॅरा अॅथलेट

ध्यानचंद पुरस्कार
१.भूपेंदर सिंग- अॅथलेटिक्स
२. सईद शाहिद हकीम- फुटबॉल
३.सुमाराय टेट- हॉकी