- Advertisement -

हरभजन सिंगला दिल्या दिग्गजांनी शुभेच्छा

0 52

आज भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताकडून या खेळाडूने १०३ कसोटीमध्ये ४१७ विकेट्स तर २३६ एकदिवसीय सामन्यात २६९ विकेट्स घेतल्या आहेत.

सध्या भारतीय संघाच्या बाहेर असणारा हा खेळाडू मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग आहे. असा हा खेळाडू आपला ३७वा वाढीदिवस साजरा करत असताना दिग्गजांच्या शुभेच्छा येणे हे ओघाने आलेच. त्यातील काही निवडक शुभेच्छा.

Comments
Loading...
%d bloggers like this: