ब्रेकिंग: कसोटी मालिकेसाठी हार्दिक पंड्याला विश्रांती, ३ कसोटी सामन्यांची मालिका १६ नोव्हेंबरपासून

कोलकाता । भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेपैकी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. यापूर्वी घोषित झालेल्या १६ खेळाडूंच्या संघात हार्दिकचा समावेश होता.

असा आहे भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), केएल राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृद्धिमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा. 

 

(संपूर्ण बातमी थोड्याच वेळात)