पुण्याचे आयपीएल संघ मालक हर्ष गोयंका यांचा नवा ट्विट…

संपूर्ण आयपीएल मोसमात आपल्या वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत राहिलेल्या पुण्याच्या आयपीएल संघ मालक हर्ष गोयंका यांनी आज पुन्हा एक मुंबई पुणे सामन्याबद्दल ट्विट केला आहे.

हा ट्विट वादग्रस्त नसून दोनही संघाचा आत्मविश्वास वाढवणारा आहे.  यात गोयंका म्हणतात, ” सगळे महाराष्ट्र. दोन दिग्गज टीम, दोन महान योद्धे आयपीएल फायनलमध्ये. ”

https://twitter.com/hvgoenka/status/865637511946616832

 

कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्यापूर्वीही गोयंकांनी एक ट्विट केला होता.

https://twitter.com/hvgoenka/status/865491367530602496