पाकिस्तानच्या विजयावर माजी दिग्गज क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रिया

काल पाकिस्तानने १८० धावांनी विजय मिळवून प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद जिंकल. कुणाच्या ध्यानीमनी नसताना अतिशय जबदस्त कामगिरी करत हा संघ अंतिम फेरीत पोहचला आणि विजेतेपदाच्या सर्वात प्रबळ दावेदार भारतावर एकतर्फी विजय मिळवला.

साहजिकच त्यामुळे जगातील दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी वेगवेगळ्या माध्यमातून पाकिस्तान संघाला शुभेच्छा दिल्या. त्यात भारतीय क्रिकेटपटूही मागे नव्हते. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया

माजी कर्णधार आणि १९९२ च्या विश्वविजयी टीमचा कर्णधार गोट(ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) इम्रान खानची प्रतिक्रिया

महान गोलंदाज वासिम अक्रमकडून वाह वाह

पाकिस्तानचा माजी महान कर्णधार मिस- बाह- उल-हक

बूम बूम आफ्रिदीने दिल्या शुभेच्छा

भारताचा स्फोटक माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग

श्रीलंकेचा महान कर्णधार कुमार संगकारा