Album: विराट कोहलीने बाकी कर्णधारांबरोबर केले चॅम्पियन्स ट्रॉफी ओपनिंग डिनर

उद्या अर्थात १ जून पासून इंग्लंड येथे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंधेला एक डिनरपार्टी खास कर्णधारांसाठी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहली बरोबर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स, यजमान इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गन आणि बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझा उपस्थित होते.