Album: भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध ४ जून रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी सराव करताना

सध्या भारतीय संघ हा पाकिस्तान विरुद्ध ४ जून रोजी होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिल्याच लढतीची जोरदार तयारी करत आहे. सरावासाठी चांगल्या सुविधा न मिळूनही भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये जीवतोड मेहनत घेत आहे.

यात नेहमीप्रमाणे भारताचा स्टार कर्णधार विराट कोहली आघाडीवर आहे तर माजी कर्णधार एमएस आणि उप कर्णधार रोहित शर्माही मागे नाहीत.

भारतीय संघाच्या सराव सामन्याची काही क्षणचित्रे.

PC: http://www.hindustantimes.com
PC: http://www.hindustantimes.com
PC: http://www.hindustantimes.com
PC: http://www.hindustantimes.com
PC: http://www.hindustantimes.com
PC: http://www.hindustantimes.com
PC: http://www.hindustantimes.com
PC: http://www.hindustantimes.com
PC: http://www.hindustantimes.com
PC: http://www.hindustantimes.com
PC: http://www.hindustantimes.com