फिल्डिंगचा बादशहा जाॅंटी रोड्स म्हणतो, टीम इंडिया एक चांगला संघ परंतु…

मुंबई | भारतीय संघात १५ पैकी १५ खेळाडू जबरदस्त आहे परंतु भारतच या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार नाही. याला कारण म्हणजे या प्रकारच्या क्रिकेटमध्ये झालेले बदल.

या विश्वचषकात सर्व संघ साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यात टाॅपवर रहाणारे ४ संघ केवळ सेमीफायनलला पात्र ठरणार आहेत.

“भारतीय संघात १५ चांगले खेळाडू आहेत परंतु अशाच ६ टीम विश्वचषकात आहेत ज्यांच्याकडेही काहीसा असाच संघ आहे. या विश्वचषकात अनेक तुल्यबळ संघ आहे. जो संघ त्या दिवसाची गरज ओळखून संघ निवडेल तोच संघ जिंकेल. ” असे यावेळी रोड्स म्हणाला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

रैना झाला ८ धावांवर बाद आणि आयपीएलमधील खास विक्रमावर झाले कोहलीचे शिक्कामोर्तब

…म्हणून पोलार्डने रागाने हवेत फेकली बॅट, पहा व्हिडिओ

चक्क चाहत्याने मुंबई इंडियन्सला सुचवली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध जिंकण्याची योजना