यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने

कोलकाता | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून १०४ सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी आज मान्यता देण्यात आली. यात या १०४ देशांच्या महिला तसेच पुरूष अशा दोन्ही संघांना मान्यता देण्यात आली आहे. 

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ डेविड रिचर्डसन यांनी याबद्दल आज कोलकाता येथे याबद्दल माहिती दिली. या प्रकारच्या क्रिकेटसाठी नविन क्रमवारीही बनवण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. 

सध्या १८ देशांना अांतरराष्ट्रीय स्तरावरील टी२० सामने खेेळण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यात १२ वेळ पुर्णवेळ सदस्य देश तसेच स्काॅटलॅंड, हाॅंग-काॅंग, संयुक्त अरब अमिराती, ओमान आणि नेपाळ यांचा समावेश आहे.

सध्या आयसीसीची बैठक कोलकाता येथे सुरू आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप 

-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने 

-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने 

-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची 

-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी 

-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड 

-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला

-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला 

-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान