संपूर्ण वेळापत्रक: रविवारपासून सुरु होणाऱ्या भारत- न्यूजीलँड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

0 372

सध्या न्यूजीलँड संघ भारत दौऱ्यावर असून रविवारपासून मुंबई वनडेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात न्यूजीलँड संघ ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे.

भारतासाठी या दौऱ्यात वनडे मालिका जिंकणे खूप महत्वाचे आहे कारण दक्षिण आफ्रिका संघ काल पुन्हा आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे.

या संपूर्ण मालिकेतील दोन वनडे सामने मुंबई आणि पुणे या शहरात होणार आहेत.

न्यूजीलँड संघाचा असा असेल भारत दौरा-

वनडे मालिका-
२२ ऑक्टोबर । पहिली वनडे । मुंबई
२५ ऑक्टोबर । दुसरी वनडे । पुणे
२९ ऑक्टोबर । तिसरी वनडे । युपीसीए

टी२० मालिका-
०१ नोव्हेंबर। पहिली टी२० । दिल्ली
०४ नोव्हेंबर। दुसरी टी२० । राजकोट
०७ नोव्हेंबर। तिसरी टी २० । तिरुणानंतरपूरम

Comments
Loading...
%d bloggers like this: