क्रिकेटपटूंनी अश्या दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !!

भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्या ट्विटरवरून स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा !

काल भारताने आपला ७०वा स्वातंत्र दिवस साजरा केला. आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंनी ट्विटरचा वापर केला.

पहा भारतातील क्रिकेटपटूंमध्ये ट्विटरवर सर्वात लोकप्रिय असलेला वीरेंद्र सेहवाघने कश्या दिल्या ट्विटर वरून लोकांना शुभेच्छा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्हिडिओ टाकून दिल्या शुभेच्छा.

त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या मिताली राजने ही एका व्हिडिओच्या माध्यमात लोकांना शुभेच्छा दिल्या.

भारतीय पुरुष संघातील फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने केले असे ट्विट.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गौतम गंभीरने ही शेयर केला एक व्हिडिओ

हरभजन सिंगने तर चक्क गाणं गाऊन लोकांना शुभेच्छा दिल्या.

श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतला मालिकावीर शिखर धवनने हा फोटो टाकून दिल्या लोकांना शुभेच्छा.

श्रीलंकेमधील तिसऱ्या कसोटीतील सामनावीर हार्दिक पंड्याने अश्या शुभेच्छा दिल्या.

बाकी काही क्रिकेटर्स चे ट्विट