अंडर १९ वर्ल्डकप स्टार पृथ्वी शाॅ, शुबमन गिलला टीम इंडिया अ कडून संधी

इंग्लंडमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी आज भारतीय अ संघाची निवड झाली. श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या या संघात अंडर १९ वर्ल्डकपमधील स्टार पृथ्वी शाॅ आणि शुबमन गिलला स्थान देण्यात आले आहे.

तिरंगी मालिकेत इंग्लंड लायन, विंडिज अ आणि इंडिया अ खेळणार आहेत.

हे दोन्ही खेळाडू सध्या आयपीएलमध्ये दिल्लीकडून चांगली कामगिरी करत आहेत.

तिरंगी मालिकेसाठी इंडिया अ- 

श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शाॅ, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, एच विहारी, संजू सॅमसन, दिपक हुडा, रिषभ पंत, विजय शंकर, के गोवथम, अक्षर पटेल, कृणाल पंड्या, प्रसिध कृष्णा, दिपक चहर, खलिल अहमद, शार्दुल ठाकुर

चार दिवसीय सामन्यांसाठी इंडिया अ- 

करुण नायर (कर्णधार), आर समर्थ, एआर इश्वरन, पृथ्वी शाॅ, एच विहारी, अंकित बावणे, विजय शंकर, केएस भरत, जयंत यादव, शाहबाद नदिम, अंकित राठोड, मोहम्मद सिराज, नवदिप सैनी, रजनीश गुरबाणी