दुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, दक्षिण आफ्रिका १ बाद ८५

सेंच्युरियन । दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला पहिली विकेट मिळाली आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर मुरली विजयने डीन एल्गारचा छान झेल टिपत त्याला ३१ धावांवर बाद केले.

विशेष म्हणजे बुमराहच्याच गोलंदाजीवर विजयने एल्गारचा झेल सोडला होता. सद्यस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या ३२.३च्या षटकांत १ बाद ९२ धावा झाल्या आहेत. आइडें मार्करम ६० तर हाशिम अमला ० धावेवर खेळत आहे.