विराट कोहली सोडून बाकी सर्व बुजगावणी…चाहते कडाडले

बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.

भारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी 194 धावांचे आव्हान होते. पण भारताचा डाव 162 धावांतच संपुष्टात आला.

भारताचा अतिशय कमी धावांनी झालेला पराभव मात्र चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत आहे. या पराभवानंतर अनेकांनी ट्विटच्या माध्यमातून कोहली सोडून अन्य खेळाडूंवर निशाना साधला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले

-अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना

-कोहलीला भेटायच स्वप्न भंगल, विजय मल्ल्याचा या कारणामुळे झाला…