भारतीय संघाला दिल्या दिग्गजांनी शुभेच्छा

आज भारत पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफी मधील ४था सामना दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. भारताकडे या सामन्यात संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाने कसून सराव केला आहे.

असे जरी असले तरी मैदानाबाहेरून पाठीराखे तसेच दिग्गज आपल्या संघाला पाठिंबा दर्शवित आहे. त्यात माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, सध्याचा आघाडीचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत यांचा समावेश आहे.