भारतीय क्रिकेटपटूंनी दिल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला शुभेच्छा

२४ जून जुनपासुन महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. इंग्लंड व भारतामध्ये पहिला सामना झाला. त्यात भारतीय संघाने इंग्लंडवर विजय मिळवला. परंतु हा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या.

विराट आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतो, “मला खात्री आहे की आपण शेवटपर्यंत खूप चांगला खेळ खेळू आणि यावेळी सर्वच नवीन महिला खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ”

पहा हार्दिक पंड्याने काय दिलाय भारतीय महिला क्रिकेट संघाला संदेश:


पहा दिनेश कार्तिकने काय दिलाय भारतीय महिला क्रिकेट संघाला संदेश:


पहा भुवनेश्वर कुमारने काय दिलाय भारतीय महिला क्रिकेट संघाला संदेश:

हे सर्व विडिओ बीसीसीआयने अधिकृत ट्विटर हॅडलवरून पोस्ट केले आहेत.

– उद्धव प्रभू (टीम महा स्पोर्ट्स )