प्रो कबड्डी: ओळख कर्णधारांची– अजय ठाकूर

संघ: तमिळ थलाईवाज

कर्णधारपदाचा अनुभव: हिमाचल प्रदेश संघ
वय: ३१वर्षे
जर्सी क्रमांक: ७
भूमिका: चढाईपटू
सामने: ५८
एकूण गुण: ३२७
चढाईचे गुण: ३१६
बचावाचे गुण: ११
एकूण चढाया: ७२१
यशस्वी चढाया: २३७
अयशस्वी चढाया: १८१
रिक्त चढाया: ३०३
एकूण टॅकल्स: ४१
यशस्वी टॅकल्स: ११
अयशस्वी टॅकल्स: ३०
वैशिष्टये: १.’फ्रॉग जंप’
इतर संघ: १.भारत
२.हिमाचल प्रदेश
३.एअर इंडिया