धोनी, तु माझा देव आहेस!

चेन्नई | भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपली कन्या झिवाबरोबर हा खेळाडू सतत फोटो शेअर करत असतो परंतु आता धोनीचाच एक फोटो चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर करण्यात आला आहे. 

त्यामुळे धोनीची सर्वत्र चर्चा आहे. कामगार दिनी धोनीने १ मे रोजी चेन्नई आणि पुण्यातील ग्राऊंड स्टाफबरोबर वेळ घालवला. याचा फोटो  चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवर शेअर केला आहे. 

त्यामुळे धोनीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यात काही चाहत्यांनी धोनी हा देवासारखा असल्याचे म्हटले आहे. 

आणि ह्या आहेत खास प्रतिक्रिया- 

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित-गंभीरकडे आयपीएल ट्राॅफी तर विराटकडे काॅफीचा कप

आता गुरू जस्टिन लॅंगर दाखवणार आॅस्ट्रेलियाला मार्ग, प्रशिक्षकपदी नियुक्त

दिल्ली डेअरडेविल्सच्या तीन पोरांनी राजस्थान राॅयल्सला रडवले

हा दिग्गज म्हणतोय मुंबई पुढील सहाही सामने जिंकणारच!

राॅजर फेडररची का होतेय आज मोठी चर्चा?