आयपीएल लिलाव: पहिल्या सत्रात लागली ३२ खेळाडूंची बोली; या संघांकडून खेळणार हे खेळाडू

बंगलोर। आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावात पहिल्या सत्रात एकूण ३२ खेळाडूंची बोली लागली आहे. तर काही मोठे खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत.

आत्तापर्यंत सर्वाधिक बोली बेन स्टोक्सला लागली आहे. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने १२.५० करोडला खरेदी केले आहे. त्याच्या पाठोपाठ सनरायझर्स हैदराबादने मनीष पांडेला तर किंग्स इलेव्हन पंजाबने के एल राहुलला ११ करोडला खरेदी केले आहे.

पहिल्या सत्राच्या निकालाप्रमाणे हे खेळाडू खेळणार या संघांकडून:

चेन्नई सुपर किंग्स :
एम एस धोनी
सुरेश रैना
रवींद्र जडेजा
हरभजन सिंग
फाफ डू प्लेसिस
ड्वेन ब्रावो
केदार जाधव
शेन वॉटसन

मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा
हार्दिक पंड्या
जसप्रीत बुमराह
किरॉन पोलार्ड

सनरायझर्स हैद्राबाद :
डेव्हिड वॉर्नर
भुवनेश्वर कुमार
युसुफ पठाण
कार्लोस ब्रेथवेट
मनीष पांडे
केन विलियम्सन
शाकिब अल हसन
शिखर धवन

राजस्थान रॉयल्स: 
स्टीव्ह स्मिथ
अजिंक्य राहणे
बेन स्टोक्स
स्टुअर्ट बिन्नी

किंग्स इलेव्हन पंजाब:
अक्षर पटेल
युवराज सिंग
आर अश्विन
करून नायर
के एल राहुल
ऍरॉन फिंच
डेव्हिड मिलर
मार्कस स्टोयनीस

कोलकाता नाईट रायडर्स :
सुनील नारायण
आंद्रे रसेल
ख्रिस लिन
मिशेल स्टार्क

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर :
विराट कोहली
एबी डिव्हिलियर्स
सर्फराज खान
मोईन अली
कॉलिन डी ग्रँडहोम
ख्रिस वोक्स
ब्रेंडन मॅक्युलम

दिल्ली डेअरडेव्हिल्स :
रिषभ पंत
ख्रिस मॉरिस
श्रेयश अय्यर
ग्लेन मॅक्सवेल
गौतम गंभीर
जेसन रॉय
कॉलिन मुनरो