जो रूटचा धमाका !

इंग्लंडचा युवा कर्णधार जो रूटने काल वेस्ट इंडिज विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतकी खेळी केली. कर्णधार म्हणून पहिलाच डे-नाईट सामना खेळत असलेल्या रूटने उत्तम खेळी करताना कूक बरोबर मोठी भागीदारीही रचली.

त्याने या शतकी खेळीत बरेच विक्रम केले. त्यातील काही खास विक्रम

#१
सलग ११ कसोटी सामन्यात जो रूटने कमीतकमी अर्धशतकी खेळी केली आहे.

#२
कर्णधार म्हणून पहिल्या पाच सामन्यात रूटने कमीतकमी अर्धशतकी खेळी आले.

#३
रूटच हे कारकिर्दीतील १३व शतक आहे

#४
त्याच विंडीज विरुद्धच हे दुसरं कसोटी शतक आहे.

#५
इंग्लंडमधील रूटचे हे १०वे शतक आहे.

#६
२०१७ मध्ये रूटने २ शतके केली आहेत.

#७
चौथ्या क्रमांकावर येऊन त्याने ४ शतके केली आहेत.

#८
कर्णधार म्हणून रूटचे हे दुसरे शतक आहेत.

#९
डे नाइट कसोटीमधील रूटचे हे पहिलेच शतक आहे.

#१०
एजबास्टोन वरील त्याचे हे पहिलेच शतक आहे.