धोनीला ३६व्या वाढदिवसाच्या दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा!

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीचा आज ३६ वा वाढदिवस. तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये धोनीने सर्वाधिक सामने देशाचं नेतृत्व केलं आहे. अशा या महान खेळाडूला जगातील विविध दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.