हटके ५: सेहवागला वाढदिवसाच्या आलेल्या ५ खास शुभेच्छा !

आज भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा ३९वा वाढदिवस. सेहवाग नेहमीच आपल्या वेगळ्या शैलीत सर्वांना शुभेच्छा देतो. यात काही हटके आणि खेळाडूंच्या फिरकी घेणाऱ्या शुभेच्छाही असतात.

आज सेहवागलाही काही असाच शुभेच्छा आल्या आहेत. त्यातील काही हटके शुभेच्छा या….