खास आठवण, सचिनचा २०० वा कसोटी सामना आणि मान्यवरांचे ट्विट्स…

आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा वाढदिवस. सचिनने अनेक यादगार खेळी खेळल्या. परंतु त्याचा शेवटचा कसोटी सामना हा कायम लक्षात राहण्यासारखा. 

त्यावेळी नवमाध्यमे तेव्हा देशात बाळसं धरत होती. तसेच ट्विट किंवा अन्य माध्यमांवर केलेल्या पोस्टमूळे आजच्या सारख्या खुप चर्चा होत नव्हत्या. 

अशा २०१३ मध्ये बरोबर ५ वर्षांपुर्वी जेव्हा या महान खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा अनेकांनी यावर ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

त्यातील काही निवडक ट्विट-

1.नरेंद्र मोदी 

 

२.ब्रेट ली 

३. राॅजर फेडरर

४. ज्यो रूट 

५. आमीर खान

६. प्रियांका चोप्रा

७. अभिषेक बच्चन

८. जावेद अख्तर

९. धनुष