हे आहेत आयपीएल २०१८मध्ये सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज

मुंबई | आयपीएल २०१८चा आता उत्तरार्ध सुरु आहे. २०१८ आयपीएलमधून दिल्ली डेअरडेविल्स हा पहिला संघ बाहेर पडला आहे तर हैद्राबाद संघ प्ले आॅफमध्ये पोहचला आहे.

फलंदाजीबरोबर गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या वाईट कामगिरीमुळेही आयपीएल चांगलीच गाजत आहे. या आयपीएलमध्ये कोणत्या गोलंदाजाने किती धावा दिल्या आहेत ते पाहु

भारतीय संघाचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील नियमीत सदस्य असलेल्या कुलदीप यादवला या स्पर्धेत सर्वाधिक षटकार फलंदाजांनी खेचले आहेत.

सर्वाधिक चौकार हे ट्रेंट बोल्टला मारले गेले आहेत.

संपुर्ण यादी-

सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज- उमेश यादव- ११२

सर्वाधिक १ धाव देणारा गोलंदाज- आर अश्विन- १३७

सर्वाधिक २ धावा देणारा गोलंदाज- जयदेव उनाडकत- २२

सर्वाधिक ३ धावा देणारा गोलंदाज- जयदेव उनाडकत, शार्दुल ठाकूर, मोहीत शर्मा- २

सर्वाधिक चौकार देणारा गोलंदाज- ट्रेंट बोल्ट- ४४

सर्वाधिक षटाकार देणारा गोलंदाज- कुलदीप यादव- २२