धोनीने मोडले बाऊचर, संगकारा आणि गिलख्रिस्टचे रेकॉर्डस्

भारताचा महान यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनीने आज श्रीलंकेविरुद्ध जेव्हा ३००वा सामना खेळण्यासाठी जेव्हा मैदानात पाऊल ठेवले तेव्हा जागतिक क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सार्वधिक आंतराराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनोखा विक्रम धोनीच्या नावावर झाला.

धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये तिन्हीप्रकारात मिळून सार्वधिक म्हणजे ४६७ सामने खेळले आहेत, यापूर्वी हा विक्रम मार्क बाऊचरच्या नावावर होता. मार्क बाऊचरने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून ४६६ सामने खेळले आहेत.

तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
४६७* – एमएस धोनी
४६६ – मार्क बाऊचर
४६४ – कुमार संगकारा
३९१- अॅडम गिलख्रिस्ट