टाॅप ५- कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघ २१ धावांनी पिछाडीवर आहे.

या सामन्यात जेम्स अॅंडरसनच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला. कसोटी कारकिर्दीत १५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा देणारा तो चौथा गोलंदाज ठरला.

जेम्स अॅंडरसनने १४२ कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना ३११७३ चेंडूत १५००८ धावा दिल्या आहेत. याबरोबर त्याने ५५७ विकेट्स देखील घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही अॅंडरसन चौथ्याच स्थानी आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने ४०८५० चेंडूत १८३५५ धावा दिल्या आहेत.

कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज-
१८३५५- अनिल कुंबळे, एकुण टाकलेले चेंडू-४०८५०
१८१८०- मुथय्या मुरलीधरन, एकुण टाकलेले चेंडू-४४०३९
१७९९५- शेन वाॅर्न, एकुण टाकलेले चेंडू-४०७०५
१५००८- जेम्स अॅंडरसन, एकुण टाकलेले चेंडू-३११७३
१३५३७- हरभजन सिंग, एकुण टाकलेले चेंडू-२८५८०

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टाॅप ५- कसोटी कारकिर्दीत २५ हजार चेंडू टाकणारे गोलंदाज

-वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी या भारतीय क्रिकेटपटूने घेतली क्रिकेटच्या सर्वप्रकारातून निवृत्ती

– टाॅप ५- कसोटी कारकिर्दीत १० हजार चेंडू खेळणारे भारतीय फलंदाज

 २९ चेंडूत ० धावा…. रिषभ पंतचा अजब कारनामा

 असे झाले कसोटीत ६ हजार धावा करणाऱ्या विराटचे हाॅटेलवर स्वागत

 भारताचा डाव एकहाती सावरणाऱ्या पुजाराचे हे ५ खास पराक्रम पहाच

 चौथी कसोटी: चेतेश्वर पुजाराचे शानदार शतक; टीम इंडियाने…

एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले

एशियन गेम्सचा पाॅकेटमनी सीमा पुनीया देणार केरळमधील महापूर ग्रस्तांना

तीन एशियन गेम्समध्ये पदक मिळवणारा तो ठरला पहिलाच भारतीय बॉक्सर

भारताचे २०२० आॅलिंम्पिक स्पर्धेतील एक सुवर्णपदक पक्के! जाणुन घ्या का?