११२९ खेळाडूंना न जमलेली गोष्ट भारताच्या कुलदीप यादवने आज करुन दाखवली

ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात आज कुलदीप यादवने एक खास विक्रम केला आहे. त्याने पहिल्या १५ टी२० सामन्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा नवा पराक्रम केला आहे.

१५ टी२० सामन्यात कुलदीपने १२.४५च्या सरासरीने ३१ विकेट्स घेतल्या आहेत. यापुर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या अजंता मेंडीसच्या नावावर होता.

मेंडीसने १५ सामन्यात २९ विकेट्स घेतल्या होत्या.

पहिल्या १५ टी२० सामन्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-

३१- कुलदीप यादव

२९- अजंता मेंडीस

२७- युझवेंद्र चहल

२६- उमर गुल /एहसाम मलिक / इश सोधी

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा- 

पाकिस्तावरील विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पंजाबी भांगडा, पहा व्हिडीओ

१८ वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी वसिम जाफरची चाळिशीत कामगिरी

आजच्या सामन्यात होणाऱ्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

विराट- रोहितला आज रैनाचा विक्रम मोडण्याची संधी

आज हिटमॅन रोहित करणार टी२०मधील सर्वात हिट कारनामा

टीम इंडियाला टी२०चा इतिहास नव्याने लिहिण्याची आज संधी