धोनी आणि झीवा’कडून दिवाळीचे सेलिब्रेशन सुरु, लाडूवर ताव मारतानाचा विडिओ व्हायरल

0 304

रांची । भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याला इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी काही ना काही खास शेअर करत असतो. विडिओ किंवा फोटो हे शक्यतो क्रिकेटच्या मैदानावरील नसतात.

यात धोनी कधी त्याच्या कुत्र्यांबरोबर खेळतानाचे विडिओ शेअर करतो तर कधी त्यांना काही प्रशिक्षण देतानाच विडिओ शेअर करतो.

याचबरोबर हा दिग्गज आपली मुलगी झिवाबरोबरचेही असंख्य विडिओ शेअर करतो.

झिवा ही ‘सेलेब्रिटी किड्स’ मधील नेहमीचा आणि ओळखीचा चेहरा आहे. कधी भारतीय संघातील खेळाडू तिच्याबरोबरचे विडिओ शेअर करतात तर कधी स्वतः धोनी.

आजही धोनीने एक खास विडिओ शेअर केला आहे. ज्यात धोनी आणि झिवा लाडूवर ताव मारताना दिसत आहे.

Attack on besan ka laddoo

A post shared by @ mahi7781 on

 

 

Comments
Loading...
%d bloggers like this: