अल्बम: पहा ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपच्या उदघाटन सोहळ्याची छायाचित्रे

आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवलीमध्ये ५ वाजता राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपचा उदघाटन सोहळा पार पडला. ५८ संघ एकूण ६ दिवस चालणाऱ्या भारताच्या कबड्डीच्या कुंभमेळ्यात भाग घेत आहे.

या उदघाटन समारंभाला मान्यवरांबरोबर खेळाडू आणि संघांनी उपस्थिती लावली होती. अपेक्षेप्रमाणे आजचे ६ सामने ७ वाजता सुरु होणे अपेक्षित होते परंतु उदघाटन सोहळ्यामुळे याला उशीर झाला.

आजचे सामने ७ वाजून ४५ मिनिटांनी सुरु होऊ शकतात.