पाकिस्तानला कसोटी मालिकेत १-० आघाडी घ्यायला ६४ धावांची गरज

लाॅर्ड्स | इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिकेत पाकिस्तानला जिंकायला आता ६४ धावांची गरज आहे. इंग्लंडचा दुसरा डाव पाकिस्तानने २४२ धावांत संपुष्टात आणला.

त्यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या डावात केवळ ६४ धावांची गरज असुन ते तिसऱ्याच दिवशी सामन्यात विजय मिळवतील.

पाकिस्तानकडून इंग्लडच्या दुसऱ्या डावात मोहम्मद आमीरने ४, मोहम्मद अब्बासने ४ आणि शदाब खानने २ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

त्या शाॅटवर षटकार नाही तर अष्टकारचं द्या!

आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात खास विक्रम रैना आज करणार!

-तर धोनी करणार ४८ तासांत तो विक्रम आपल्या नावावर!

एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?

२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल!