संपुर्ण यादी- पुणे लीग कबड्डीमध्ये ८ पुरुष आणि ६ महिलांच्या संघात निवड झालेल्या खेळाडूंची यादी

पुणे । पुणे लीग कबड्डी २०१८ स्पर्धा १९ ते २२ जुलै २०१८ या काळात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक संघटनेचे तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते.

या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा कबड्डी संघटनेला संलग्न असणाऱ्या संस्थामधील पुरुष व महिला खेळाडूंची निवड चाचणी रविवार दि. ८ जुलै २०१८ रोजी पार पडली. त्यानंतर आज संघांची घोषणा करण्यात आली.

यामध्ये पुरुषांचे ८ तर महिलांचे ६ संघ करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात १२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक संघासोबत एक प्रशिक्षक आणि एक व्यवस्थापक असणार आहे.

असे आहेत पुरुषांचे ८ संघ-

१. बलाढ्य बारामती (पुरुष):- आदम शेख ( कर्णधार ), बालाजी जाधव, निखील ससार, निलेश काळबेरे, प्रयास दळवी, सोमनाथ लोखंडे, विशाल गुप्ता, प्रणव नखाते, कौस्तुभ कर्पे, सोमेश जाधव, शंतनू बांदल, विजय वैराळ. सुनील मोरे ( प्रशिक्षक), अजय हुलावळे( व्यवस्थापक )

२. वेगवान पुणे (पुरुष):- सतिश पाटील ( कर्णधार ),, चेतन पारधे, कपिल रणदिवे, गणेश कांबळे, विवेक घुले, पवन कराडे, अक्षय वाढाने, सचिन पाटील,सोमनाथ देशमुख, शैलेश पाटील, संकेत घोडेकर, विजयराज वाडकर. सचिन शिंदे ( प्रशिक्षक), युवराज धनकुडे ( व्यवस्थापक )

३. लयभारी पिंपरी चिंचवड (पुरुष):- विनित कालेकर ( कर्णधार ), तुषार अवघडे,सागर पवार,प्रमोद घुले, अक्षय शिंदे, आशिष गव्हाणे, आशिष मोरे, सागर बनसोडे, अनिल मोहिते, योगेश कारेकर, कुंदन झिंजुर्डे, निलेश जनदे. सुनील कुंभार ( प्रशिक्षक), बाळासाहेब परघळे ( व्यवस्थापक )

४. झुंजार खेड (पुरुष) :- प्रविण मुळुक ( कर्णधार ), मयुर पवार, अभिजित चौधरी, शरद माने, आदिनाथ घुले, प्रसाद चांदेरे, सुजित डोके, सद्दाम सोमदार, अजित मोरे, सुरज मालसुरे, मयुर जाधव, सुधीर गाडगे. राजकुमार राऊत ( प्रशिक्षक), महेंद्र भांबुरे ( व्यवस्थापक )

५. माय मुळशी (पुरुष):- बबलु गिरी ( कर्णधार ), अविनाश फडके, योगेश लुगडे, ओमकार चांदेरे, आकाश दिसले, कुणाल भिसे, ऋषिकेश बनकर, आशिष जाधव, तानाजी शिंदे, रोहन सावंत, ज्ञानेश्वर शितोळे,शैलेश पिसाळ. रोहिदास जाधव ( प्रशिक्षक), प्रदीप कदम ( व्यवस्थापक )

६. छावा पुरंदर (पुरुष) :- अक्षय बोडके( कर्णधार ), शुभम पाटील, वैष्णव चाकणकर, नवनाथ मुरकुटे, गणेश लोखंडे, अनिकेत पवार, सिद्धार्थ काकडे, शिवाजी पडवळ, अक्षय कटके, महेश भवारी, गणेश आवळे, सतिश शेडगे. प्रदीप जगताप ( प्रशिक्षक), अमित चांदेरे ( व्यवस्थापक )

७. सिंहगड हवेली (पुरुष):- निखील भस्मारे ( कर्णधार ), पवन गर्जे, जिवन चांदेरे, सुमित ठाकूर, अभिजित दरेकर, रोहन जाधव, शैलेश सपकाळ, रशिद शेख, ऋषिकेश नखाते, विजय क्षिरसागर, अजय धामणे, संभाजी नागवडे. अंकुश शेवाळे ( प्रशिक्षक), नाथाभाऊ पाळके ( व्यवस्थापक )

८. शिवनेरी जुन्नर (पुरुष) :- सागर तांबोळी ( कर्णधार ), अक्षय जाधव, मयुर भालेराव, सुरज पाचकुवडे,प्रथमेश निघोट, मयुर तांबोळी,अवधूत बेलवटे, प्रतिक बालवडकर, अभिमन्यु गावडे, अक्षय पाटील, संजय हडगळे, उमेश कडू. विशाल म्हात्रे ( प्रशिक्षक), सदाभाऊ गोडसे ( व्यवस्थापक )

असे आहेत महिलांचे ६ संघ-

१. बलाढ्य बारामती (महिला):- अंजली मुळे ( कर्णधार ), श्वेता माने, ऐश्वर्या शिंदे, संजना पोळ, सुप्रिया जाधव, चैताली कारके, पुजा भंडलकर, सायली शेडगे, दिप्ती वाठवणे, आकांक्षा खोमणे, वैष्णवी देवकाते, शितल गुंड. सुवर्णा येनपुरे ( प्रशिक्षक), रंजना पोतेकर ( व्यवस्थापक )

२.वेगवान पुणे (महिला):- सोनाली सकट ( कर्णधार ), सोनल म्हसे, अंकिता चव्हाण, धनश्री सणस, प्रतिक्षा करेकर, दिक्षा जोरी, श्रद्धा चव्हाण, स्नेहा बिबवे, दिव्या वाढवणे, सिद्धी कोंडे, शिवानी हिंगणे, प्रतिक्षा दाभाडे. सुजाता समगीर ( प्रशिक्षक), वैष्णवी परांडे ( व्यवस्थापक )

३.लयभारी पिंपरीचिंचवड (महिला) :- अपूर्वा मुरकुटे ( कर्णधार ), अदिती जाधव, सायली अनारसे, मयुरी सूर्यवंशी, स्नेहा साळुंखे, समृद्धी कोळेकर, आफ्रिन शेख, मनुजा साळवे, ख़ुशी कुटे, दिव्या गोगावले, शिवानी डोंगरे, सुवर्णा बांगर. स्वाती ढमाले-देवकर ( प्रशिक्षक), प्रभा फाळके ( व्यवस्थापक )

४.झुंजार खेड (महिला):- संजना पवार ( कर्णधार ), आरती बोडके, मृणाल चव्हाण, ऋतुजा चौधरी, सत्यवा हनदकेरी, तृप्ती दुर्गे, ऋतिका होनमाने, नागिन्द्रा कुरा, श्रुती वारे, साक्षी पठारे, शुभांगी ढोबळे, आचल पवार. कविता आल्हाट ( प्रशिक्षक), सुधा खोले ( व्यवस्थापक )

५.माय मुळशी (महिला):- तेजल पाटील ( कर्णधार ), पल्लवी गावडे, हर्षदा सोनवणे, स्वाती खंदारे, दिव्या दरेकर, प्रणाली आंबेकर, साक्षी गावडे, पल्लवी क्षिरसागर, ऋतुजा निगडे, सुप्रिया पोळेकर, आश्लेषा टिकटे, रुचिरा गुळवे. स्वाती गाढवे-सोनवणे( प्रशिक्षक), रुपाली पवार-शिंदे ( व्यवस्थापक )

६. छावा पुरंदर (महिला):- पायल वसवे ( कर्णधार ), विद्या जगताप, सोनाली साठे, कोमल गुजर, प्रतिक्षा गायकवाड, मानसी रोडे, दिपाली काजळे, ऐश्वर्या काळे, गायत्री काटे, समिक्षा कोल्हे, गौतमी शिंद, कोमल यादव. तेजू वाडेकर ( प्रशिक्षक), ज्योती चोरडिया-भंडारी ( व्यवस्थापक )

हत्त्वाच्या बातम्या-

-फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल

-तिसऱ्या क्रमांकावर आज कोण? कोहली की केएल राहुल?