संपुर्ण यादी- प्रो-कबड्डी लिलावाच्या शेवटच्या दिवशी या खेळाडूंवर लागल्या बोली

मुंबई | प्रो-कबड्डी २०१८च्या लिलावात आज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लागल्या आहेत. काही खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईजमध्ये संघांनी विकत घेतले आहे.

काल कोटी रुपयांची उड्डाने घेणाऱ्या संघांकडे आज खेळाडूंवर बोली लावायला मोठी रक्कम नव्हती. त्यामुळेही अनेक खेळाडू अतिशय कमी किंमतीत आज संघानी आपल्या ताफ्यात घेतले आहेत.

आज शेवटच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर खेळाडूंची खरेदी करण्यात आली. त्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही समावेश आहे.

आज शेवटच्या सत्रात या खेळाडूंवर लागली बोली-
भानूप्रताम तोमर- ८ लाख, युपी योद्धाज
महेंद्र रेड्डी- ८ लाख,तेलगू टायटन्स
सिद्धार्थ- १२ लाख, दबंग दिल्ली
रविंदर पेहल- २० लाख, दबंग दिल्ली
रोहित बलियान- १२ लाख, यू मुम्बा
एम. शिव रामकृष्ण- ८ लाख, जयपूर पिंक पॅंथर्स
राकेश कुमार सिंग- १२ लाख, तेलगू टायटन्स
डी. गोपू- ८ लाख, तामिळ थलायवाज
अमित शर्मा- ८ लाख, गुजरात फॉर्च्युनजाएंट
अमित- ८ लाख, युपी योद्धाज
अरमान- ५ लाख, तेलगू टायटन्स
ब्रिजेंद्रसिंह चौधरी- ५.६० लाख, जयपूर पिंक पँथर्स

तिसऱ्या सत्रात बोली लागलेले खेळाडू-
पवन कुमार- ५२.८० लाख, बंगळुरु बुल्स
अभिषेक सिंग- ४२.८० लाख, यू मुम्बा
सिद्धार्थ देसाई- ३६.०० लाख, यू मुम्बा
मनजीत- २०.४० लाख, पटणा पायरेट्स
अतुल एम.एस- ९.२० लाख, तामिळ थलायवाज
राकेश नरवाल- ८ लाख, बंगाल वॉरियर्स
अमीत नागर- ८ लाख, बंगाल वॉरियर्स
आनंद पाटील- ८ लाख, जयपूर पिंक पँथर्स
अनिल- ८ लाख, बंगळुरु बुल्स
अक्षय जाधव- ८ लाख, पुणेरी पलटण
कमल किशोर जट- ८ लाख, दबंग दिल्ली
आनंद व्ही.- ८ लाख, बंगळुुरु बुल्स
अनिल कुमार- ८ लाख, तामिळ थलायवाज
सुनील सिद्धगवळी- ८ लाख, जयपूर पिंक पँथर्स
अर्जुन देशवाल- ८ लाख, यू मुम्बा
अमित कुमार- ८ लाख, बंगाल वॉरियर्स
विकास जगलान ८- लाख, पटणा पायरेट्स
गंगाधारी मल्लेश- ८ लाख, जयपूर पिंक पँथर्स
परवेश- ८ लाख, पुणेरी पलटण
शुभम पालकर- ८ लाख, गुजरात फॉर्च्युनजाएंट
रोहित कुमार चौधरी- ८ लाख, युपी योद्धाज
नितीन मवी- ८ लाख, युपी योद्धाज
नितेश बी. आर- ८ लाख,बंगळुरु बुल्स
संकेत चव्हाण- ८ लाख, तेलगू टायटन्स

दुपारच्या सत्रात बोली लागलेले खेळाडू-
ऋतुराज कोरावी- ३०.४० लाख, गुजरात फॉर्च्युनजाएंट
विकास काळे- २७.४० लाख, पटणा पायरेट्स
विनोद कुमार- २०.२ लाख, पुणेरी पलटण
सचिन विठ्ठल- २० लाख, गुजरात फॉर्च्युनजाएंट
सचिन कुमार- १९.२० लाख, युपी योद्धाज
राजेश नरवाल- १६ लाख,दबंग दिल्ली
बाजीराव होडगे- १४.६० लाख, जयपूर पिंक पँथर्स
विजीन थंगादुराई- ८.४० लाख, बंगाल वॉरियर्स
आदिनाथ गवळी- ८ लाख, यू मुम्बा
महेंद्रसिंह ढाका- ८ लाख, बंगळुरु बुल्स
सी. मनोज कुमार- ८ लाख, तेलगू टायटन्स
संदीप- ८ लाख, बंगळुरु बुल्स
अनिल कुमार- ८ लाख, दबंग दिल्ली
जवाहर विवेक- ८ लाख, बंगळुरु बुल्स
भुपिंदर सिंह- ८ लाख, बंगाल वॉरियर्स
नरेंद्र- ८ लाख, युपी योद्धाज
महेश मारुती मगदुम- ८ लाख, बंगळुरु बुल्स
विट्टल मेटी- ८ लाख, बंगाल वॉरियर्स

आज सकाळच्या सत्रात लागलेल्या बोली-
आर. श्रीराम- १२ लाख, यू मुम्बा
दिपक कुमार दहिया- १२ लाख, पुणेरी पलटण
तुषार पाटील- २५ लाख, पाटणा पायरेट्स
सेल्वामणी- १५ लाख, जयपूर पिंक पँथर्स
अजय कुमार- २५ लाख, गुजरात फॉर्च्युनजाएंट
शब्बीर बापू- १५.५ लाख, दबंग दिल्ली
चंद्रन रणजित- ६१.२५ लाख, दबंग दिल्ली
सुरजित सिंह- १२ लाख, तामिळ थलायवाज
सुरिंदर सिंह- १२.२५ लाख, पाटणा पायरेट्स
दर्शन कादीयान- १२ लाख, यू मुम्बा
प्रशांत कुमार राय- ७९ लाख, युपी योद्धाज
महेश गौड- १२ लाख, बंगाल वॉरियर्स
विनोद कुमार- २२.२५ लाख, यू मुम्बा
विकास कंडोला- ४७ लाख, हरयाणा स्टिलर्स
जसवीर सिंह- १२ लाख, तामिळ थलायवाज
सचिन शिंगाडे- २० लाख, हरयाणा स्टिलर्स
रोहित राणा- १२ लाख,यू मुम्बा
आशिष कुमार सांगवान- २३.५ लाख, बंगळुरु बुल्स
रवी कुमार- १६ लाख, पुणेरी पलटण
जोगिंदर नरवाल- ३३ लाख, दबंग दिल्ली
राजगुरू सुब्रमण्यम- १२ लाख, यू मुम्बा
विशाल माने- ४५ लाख दबंग दिल्ली
धर्मराज चेरलाथन- ४६ लाख यू मुम्बा
विराज लांडगे- २५ लाख, दबंग दिल्ली
सतपाल- १२ लाख, दबंग दिल्ली
सागर कृष्णा- १४.२५ लाख, युपी योद्धाज

वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या- 

आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा

-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली

-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख

-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली

-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती

-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू

आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली